
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
Iran Peace Plan Difference: इराणच्या १० कलमी पीस प्लॅनच्या फारसी आणि इंग्रजी आवृत्तीत तफावत आढळली आहे. युरेनियम संवर्धनाच्या अटीवरून डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये वाद होण्याची शक्यता. ...

राष्ट्रीय :'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
फास्ट ब्रीडर तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जपानसारख्या प्रगत देशांनीही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांचे कार्यक्रम बंद केले आहेत. अशा स्थितीत भारताचे हे यश अतुलनीय आहे. यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल! ...

आंतरराष्ट्रीय :सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने नवीन सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतीयांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले असून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
America-Israel-Iran War: पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा केला जातोय. ...

व्यापार :आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
आयसीएल फिनकॉर्पने आपल्या 'सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स'चा नवीन सार्वजनिक इश्यू १० एप्रिल २०२६ रोजी उघडणार असल्याची घोषणा केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
Asim Munir Donald Trump Deal ceasefire: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीमागे न्यूयॉर्कमधील 'रुझवेल्ट हॉटेल'चा सौदा असल्याची चर्चा आहे. जनरल आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिलेल्या ऑफरचे 'सीक्रेट' वाचा... ...

नाशिक :Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
Ashok Kharat News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. ...

उत्तर प्रदेश :काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
Uttar Pradesh meerut School Bus Accident: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात आज सकाळी एका शालेय बसला भीषण अपघात घडला. ...

राष्ट्रीय :७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
पश्चिम बंगाल निवडणुकीआधी टीएमसी आणि केंद्रीय निवडणूक आयोगात खडाजंगी ...

फिल्मी :नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
साऊथ अभिनेत्री पूजिता जोनालगड्डा हिने तिच्या तिच्या पर्सनल आणि वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवऱ्याच्या अफेअरमुळे अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे. ...

राष्ट्रीय :आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
Narayan Sai Divorce: अनेक गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेला आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याचा घटस्फोट झाला आहे. इंदूरमधील कौटुंबिक न्यायालयाने नारायण साई आणि जानकी देवी यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. ...
